तो

अडीच वर्षांपुर्वीची ओझरती भेट..
१२ वीचा विद्यार्थी वाटावा असा 'तो'
आणि निवांत job मुळे सैलावलेला मी..
केवळ काही मिनीटांची भेट..
पुन्हा भेटण्याचे एकमेकांना दिलेले वचन,
अगदी अनिश्चीत...
येणार्‍या दिवसांसारखे, नव्हे काही वर्षांसारखे..
........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा